मायक्रोसॉफ्टपासून गुगलपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांची जबाबदारी भारतीय वंशाचे अधिकारी सांभाळत आहेत. आता जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
View at DailyMotion

New Tesla CFO: टेस्लाच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदी भारतीय वंशाच्या Vaibhav Taneja यांची नियुक्ती
Shares: