एक महत्त्वपूर्ण विकासामध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पूर्वीचे Twitter ने नवीन फिचर आणले आहे. प्लॅटफॉर्म X निवडक वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सेवा आणत आहे, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
View at DailyMotion

‘X वर लवकरच आणणार Video आणि Audio Calling फिचर’, Elon Musk यांची मोठी घोषणा
Shares: