मागील आठवड्यात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळच बरखास्त केले असून, आता संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी ते एकटेच सांभाळणार आहेत.

Elon Muskयांचा आणखी एक मोठा निर्णय; Twitterचे संचालक मंडळच केले बरखास्त
Shares: